Sale!

Green Kundan Bridal Set

1,499.00 32% OFF

WhatsApp

तुमच्या ब्रायडल लूकला शाही स्पर्श देणारा हा सुंदर ग्रीन कुंदन सेट. पारंपरिक कुंदन वर्क, हिरव्या स्टोनची नाजूक सजावट आणि आकर्षक डिझाइन यामुळे हा सेट लग्न, रिसेप्शन, साखरपुडा आणि इतर खास समारंभांसाठी उत्तम पर्याय आहे.
✨ सेटमध्ये:
हेवी नेकलेस
मॅचिंग झुमके
मांगटीका
नथ
हातफूल

🌿 एलिगंट डिझाइन | प्रीमियम फिनिश | ब्रायडल आणि पार्टीवेअर लूकसाठी परफेक्ट.

✨ सर्व डिझाइन्स ऑर्डरप्रमाणे मागवून दिले जातील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Green Kundan Bridal Set”

Your email address will not be published. Required fields are marked *

More from Mahetri jewels

View all